अमृताने असं पटवून दिलं योगाचे महत्त्व | Yoga with Amruta Khanvilkar | Lokmat Filmy

2021-08-24 4

सध्याचे तणावपूर्ण वातावरण पाहता आपण सर्वांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे खूपच गरजेचे आहे आणि यावर उत्तम उपाय म्हणजे योगा. योगा हा अनेक आजारांवरील रामबाण उपाय असून मनःशुद्धीसाठीही अतिशय उत्तम औषध आहे. हेच सगळं मनावर घेत अभिनेत्री अमृता खानविलकरनेही सोशल मीडियावर योगाचे फोटोज शेअर केले आहेत, आजच्या काळात योगा किती महत्वपूर्ण आहे, हे पटवून देत आपल्या फॉलोअर्सना योगा करण्यासाठी प्रेरित करताना ही gorgeous अभिनेत्री दिसली...

#AmrutaKhanvilkar #Yoga #Workout #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber